*मी*... *कुणाला आवडो..*
*वा... न* *आवडो...*
*दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*....
*चांगल्याच आहेत*.....
*कारण.....*
*ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*.
*आणि*
*ज्यांना नावडतो त्यांच्या*...
*डोक्यात कायम मी राहतो*...
*जगायचे तर दिव्या प्रमाणे*
*जो राजाच्या महलात*..
*आणि गरीबाच्या झोपडीत*
*एक सारखा प्रकाश देतो*.

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें