⚔शिवाजी​ कुणाला म्हणावे....⚔
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव
🗡​येसाजी​🗡
दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव
🗡​बाजी​🗡
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव
🗡​तान्हाजी​🗡
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव
🗡​संताजी​🗡
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव
🗡​धनाजी​🗡
जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव
🗡​संभाजी​🗡
"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव "शिवाजी​ ⚔ 🐯 ​"जय शिवराय"​🐯
🗡जय शिवाजी 🗡.                  


"
⛳ जय शिवराय ⛳

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओढ